काय मिळेल ईझी वर ?
- भारतातील ६०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ३४९०० हून अधिक नौकऱ्यांचे पर्याय.
- ३३१ स्पर्धा परीक्षांवीशयींची माहिती.
- २५० अंतरराष्ट्रीय शिष्यवृत्या, १७० राष्ट्रीय शिष्यवृत्या आणि २६० संशोधनवृत्तीविषयक माहिती.
- करिअरला पूरक अशा १०९ पेक्षा जास्त प्रमाणपत्रांविषयी माहिती.
- स्वयंरोजगाराचे ७० हून अधिक पर्याय.
- बँकांच्या ६२ शैक्षणिक कर्ज योजनांची माहिती.
- उच्च शिक्षणातील २४३ पर्याय.
- ४६ शैक्षणिक सरकारी योजना.